¡Sorpréndeme!

Sarkarnama Open Mic Challenge | संजय राऊत यांचे फोटो पाहून आमदार परिणय फुके यांनी दिली खास उपाधी

2022-05-14 95 Dailymotion

सकाळ डिजिटलतर्फे आयोजित 'Sarkarnama Open Mic Challenge' मध्ये आमदार परिणय फुके हे Faceoff ला सामोरे गेले. अमेरिकेचे माजी प्रेसिडेंट Donald Trump यांच्यापासून ते Sanjay Raut, Kirit Somaiya यांच्यापर्यंत अनेकांचे फोटो पाहून त्यांनी गंमतीशीर उपाधी दिली. राजकीय कार्यक्रमातील हा हटका प्रयोग पाहायला विसरू नका फक्त www.sarkarnama.in वर

#Sarkarnama #OpenMicChallenge #HeatWave #Maharashtra #Politics #DhirajDeshmukh #ShrikantShinde #ParinayFuke #ImtiazJaleel #AditiTatkare